बालाचा आहार



  • चौथ्या महिन्यात वरणाचे पाणी थोड़े toop अणि थोड़े मीठ घालून देणे (सालीच्या लाह्यांचे पाणी पण देता येते. पण त्याला इथे काय म्हणतात ते माहिती नाही)
  • पाचव्या महिन्यात दूधामधे oatmeal cereal (rice cereal ने constipation होऊ शकते. बालाला वेलेवर BM (Bowel Movement होत नसेल तर oatmeal देणे)
  • paachawyaa - sahaawya mahinyaat toop, jeere pood, saakhar, va thode meeth ghaalun paale bhaajyanche sup pan mulaanna detaa yete. paalebhaajyan mule mulaanchee constipation chee takraar door hote
  • सातव्या महिन्यात तांदूल (१ वाटी) ,मुगाची दाळ (१/२ वाटी), व १ छोटा चमचा जीरे एकत्र करून भाजून बारीक करून शिजवून देणे
  • वरील मिश्रण पचायला त्रास ना झाल्यास फक्त मूगाच्या डालीच्या ऐवजी (१/४ वाटी) तूरीची दाळ व (१/४ वाटी) मुगाची दाळ देणे (इतक्यातच वाचनात आले: पोली व भात देताना त्यात थोड़े लिम्बू पिलावे)
  • सातव्या/ आठव्या महिन्यात फल (गरज असल्यास शिजवून) बारीक करून देणे. (फल देताना लक्षात ठेवणे: केल सर्दी असल्यास वा constipation असल्यास देऊ नये, सफरचंद सारक असते तेव्हा जुलाब होत असताना देऊ नये, बालाला सर्दी असल्यास ते शिजवून देणे, पपई व अम्बा गरम असतो)
  • या कालात उकडलेला बटाटा सुद्धा देता येतो
  • नवव्या- दहाव्या महिन्यात मऊ भात किव्वा बारीक करून पोली देता येते. भाज्या टाकुन सोजी किव्वा दूधातली सोजी पण देता येते.
  • या कालात नाचानीचे (इथे त्याला millet flour म्हणतात) पीठ/ सत्व लापशी सारखे देता येते (बाजारातील cereal पेक्षा हे पौष्टीक व स्वास्त पड़ते)
  • नवव्या- दहाव्या महिन्यात बाटली सोडवून  sippy cup ची सवय लावू शकतो. काही sippy cup सहा महिन्याच्या बालाला चालेल अशी टीप लिहिलेली असते, त्यावरून sippy कप लावाकरही देता येऊ shakato
  • बाराव्या महिन्यात वरचे दूध सुरु करणे.
  • उकडलेले अंडा देण्यासाठी पाहिले अन्द्याताले पिवले बालास द्यावे. त्यानी बालास allergy असेल तर पटकन बाधत नाही.
  • सध्या मी बालाला आधे मधे काय खायला देऊ शकते याचा विचार करते आहे. काही ठिकाणी इडली, मोड़ आलेले कदधान्ये टाकुन डोसा, भाज्या टाकुन उत्तपम, ढोकला द्यावा असे सुचवले आहे.