- चौथ्या महिन्यात वरणाचे पाणी थोड़े toop अणि थोड़े मीठ घालून देणे (सालीच्या लाह्यांचे पाणी पण देता येते. पण त्याला इथे काय म्हणतात ते माहिती नाही)
- पाचव्या महिन्यात दूधामधे oatmeal cereal (rice cereal ने constipation होऊ शकते. बालाला वेलेवर BM (Bowel Movement होत नसेल तर oatmeal देणे)
- paachawyaa - sahaawya mahinyaat toop, jeere pood, saakhar, va thode meeth ghaalun paale bhaajyanche sup pan mulaanna detaa yete. paalebhaajyan mule mulaanchee constipation chee takraar door hote
- सातव्या महिन्यात तांदूल (१ वाटी) ,मुगाची दाळ (१/२ वाटी), व १ छोटा चमचा जीरे एकत्र करून भाजून बारीक करून शिजवून देणे
- वरील मिश्रण पचायला त्रास ना झाल्यास फक्त मूगाच्या डालीच्या ऐवजी (१/४ वाटी) तूरीची दाळ व (१/४ वाटी) मुगाची दाळ देणे (इतक्यातच वाचनात आले: पोली व भात देताना त्यात थोड़े लिम्बू पिलावे)
- सातव्या/ आठव्या महिन्यात फल (गरज असल्यास शिजवून) बारीक करून देणे. (फल देताना लक्षात ठेवणे: केल सर्दी असल्यास वा constipation असल्यास देऊ नये, सफरचंद सारक असते तेव्हा जुलाब होत असताना देऊ नये, बालाला सर्दी असल्यास ते शिजवून देणे, पपई व अम्बा गरम असतो)
- या कालात उकडलेला बटाटा सुद्धा देता येतो
- नवव्या- दहाव्या महिन्यात मऊ भात किव्वा बारीक करून पोली देता येते. भाज्या टाकुन सोजी किव्वा दूधातली सोजी पण देता येते.
- या कालात नाचानीचे (इथे त्याला millet flour म्हणतात) पीठ/ सत्व लापशी सारखे देता येते (बाजारातील cereal पेक्षा हे पौष्टीक व स्वास्त पड़ते)
- नवव्या- दहाव्या महिन्यात बाटली सोडवून sippy cup ची सवय लावू शकतो. काही sippy cup सहा महिन्याच्या बालाला चालेल अशी टीप लिहिलेली असते, त्यावरून sippy कप लावाकरही देता येऊ shakato
- बाराव्या महिन्यात वरचे दूध सुरु करणे.
- उकडलेले अंडा देण्यासाठी पाहिले अन्द्याताले पिवले बालास द्यावे. त्यानी बालास allergy असेल तर पटकन बाधत नाही.
- सध्या मी बालाला आधे मधे काय खायला देऊ शकते याचा विचार करते आहे. काही ठिकाणी इडली, मोड़ आलेले कदधान्ये टाकुन डोसा, भाज्या टाकुन उत्तपम, ढोकला द्यावा असे सुचवले आहे.
बालाचा आहार
Subscribe to:
Posts (Atom)